जांभरुण आंध येथे श्री क्षेत्र जोतिबा व आदिशक्ती यात्रा उत्सव संपन्न
हिंगोली प्रतिनिधी
2 ऑक्टोंबर 2022
हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेला जांभरून अंध येथे
कोरोनाच्या दोन वर्षानंतर मोठ्या प्रमाणात यात्रा भरल्याने परिसरातील नागरिक यात्रेसाठी देवीच्या दर्शनासाठी आले होते
ग्रामपंचायत च्या वतीने भाविक भक्तांचे स्वागत करून त्यांना भाविकांना उपास असल्यामुळे नाश्तापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती
सरपंच सुमित्रा कराळे उपसरपंच सुमनबाई जुमडे सदस्य कौशल्य जुमडे कस्तुराबाई जुमडे घुवाडे धनाजी जटाळे पांडुरंग गारोळे गजानन निंबाळकर
यांच्यासह तंटामुक्ती अध्यक्ष
हरी जुमडे
गावातील सर्व सदस्या सोबत राहुल मान्यवरांचे स्वागत केले
सुद्धा गावातील वरिष्ठ मंडळीच्या सोबत राहून येणाऱ्या भावी भक्तांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करून
श्री क्षेत्र ज्योतिबा व आदिशक्ती उत्सव साजरा करण्यात आला
यावेळी कार्यक्रमासाठी गावातील सरपंच उपसरपंच सर्व महिला सदस्य
गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण-तरुणी या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात परिसरातील भावी भक्त उपस्थित होते
या कार्यक्रमात ग्रामपंचायतच्या वतीने मोठे बॅनर सुद्धा लावण्यात आले होते
टिप्पणी पोस्ट करा