हिंगोली जिल्ह्यातील शाळांना दिवाळी निमित्त २३ दिवस सुट्ट्या

जिल्ह्यातील शाळांना दिवाळी निमित्त २३ दिवस सुट्ट्या

मामाच्या गावाला जाण्यासाठी विशेष सुट्ट्या 

महाराष्ट्र 24 न्यूज
 नेटवर्क 16 ऑक्टोबर
 2022
उद्या १७ ऑक्टोबर पासून २३ दिवसांच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

राज्यातील जिल्हा परिषद शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२२ ची उन्हाळी व दिवाळी सुट्टीबाबत यापूर्वी निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानिमित्त उद्या १७ ऑक्टोबर पासून ७ नोव्हेंबर या दरम्यानच्या कालावधीत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ८ नोव्हेंबरला गुरूनानक जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने ९ नोव्हेंबर बुधवार पासून नियमित शाळा सुरू होणार आहेत. दिवाळी या सुट्ट्याबाबत पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी, प्राचार्य, वि मुख्याध्यापक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला  याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने