दुघाळा येथे धम्म चक्र प्रवर्तन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

दुघाळा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन 
मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

 दिनांक.०५ ऑक्टोबर रोजी मौजे दुघाळा येथे दरवर्षी प्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण सरपंच सौ.मथुरा राजू पवार यांच्या हस्ते करण्यात आले  त्यानंतर बुद्ध वंदना घेऊन भाषण करण्यात आले.व महामानव,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.व सरपंच सौ:मथुरा राजू पवार यांनी सर्व नागरिकांना विजया दशमीच्या व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी दुघाळा येथील सरपंच सौ:मथुरा राजू पवार,उपसरपंच बालासाहेब आगाशे,ग्रा.प सदस्य आशोक बिरगड,मा.चेअरमन बालासाहेब मालेकर,कोंबडा आगाशे,राजू पवार,भारत पोले,गुलाब पोले,शंकर दिपके,माधव दिपके, राहुल दिपके,विजय दलीत दिपके,देवराव दिपके,प्रभाकर दिपके,विठ्ठल दिपके,साहेबराव दिपके,दलीत दिपके,यादव दिपके,सोपान ढगे,केशव ढगे,अर्जून ढगे,नामदेव ढगे, बाबाराव ढगे,रमेश ढगे,गंगाधर पंडीत,सुजाता दिपके,पंचफुलाबाई ढगे,सखुबाई ढगे,मनीषा दिपके,आशाबाई यादव दिपके व गावातील नागरिक,बौध्द उपासक व उपाशीका  मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने