हिंगोलीत खा. राहुल गांधी यांचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्याकडून जंगी स्वागत

हिंगोलीत राहुल गांधी यांचे जंगी स्वागत 
आमदार भाऊराव पाटील
हिंगोली प्रतिनिधी 
महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क
14 नोव्हेंबर 2022
खासदार राहुल गांधी हे आज सकाळी आठ वाजता
हिंगोली मतदारसंघातील खटकाळी बायपास भागात
भारत जोडो यात्रा मध्ये
जल्लोषात स्वागत झाले 
माजी आमदार भाऊराव पाटील यांनी
आपल्या मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी केल्याने हिंगोली शहर काँग्रेसच्या घोषणाबाजीने दणाणून गेले होते 
दरम्यान राहुल गांधी यांनी
अनेक ठिकाणी शहरात
 नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या   काही मजुराची शेतकऱ्यांची सुद्धा भेट झाली  
इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला हार घालून 
खासदार राहुल गांधी यांनी आपले आजी इंदिरा गांधी यांचे दर्शन घेऊन पुढे दिशेने आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी ढोल ताशाच्या गजरात भव्य खासदार  राहुल गांधी यांचे  स्वागत केले 
या रॅलीमध्ये इतर जिल्ह्यातील सुद्धा नागरिक 
हजारोच्या संख्येने उपस्थित आहेत
राहुल गांधी यांना पाहण्यासाठी लोकांनी छतावर जाऊन मोबाईल द्वारे चित्रीकरण व फोटो सुद्धा काढत होते
या भारत जोडू यात्रेला पोलिसांच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवला असून
सध्या खासदार राहुल गांधी हे 
एका खाजगी हॉटेलमध्ये  
तीन वाजेपर्यंत 
आमदार खासदार यांना भेटून 
पुढे ते हिंगोली तालुक्यातील वडद फाटा येथे 
आजेगाव सर्कल फाळेगाव सरकल चे नागरिक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने 
भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत
माझी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली मतदारसंघातील 
उत्तमराव आसोले माजी सभापती बाबुराव पाटील तालुका अध्यक्ष काँग्रेस
प्रकाश हरणे बालाजी गावंडे
शेख मदार सुभाष भालेराव
मधुकर पाटील जनार्दन राऊत रामहरी भालेराव 
नारायण सातव भगवान शिंदे कैलास देशमुख शामराव वामन ज्ञानबा वसु
बाबाराव धवसे विजय 
धवसे महादजी  राऊत बाजीराव पाटील इंगोले जवळेकर मदन पाटील इंगोले दाजीबा पाटिल तांबिले एकनाथ पाटील शिंदे व काँग्रेस कार्यकर्ते
मोठ्या संख्येने उपस्थित होते 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने