सरकारी कामात अडथळा आणून अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता

सरकारी कामात अडथळा आणून  अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता

महाराष्ट्र 24 न्यूज  नेटवर्क 
1 फेब्रुवारी 2023

दि. 17/03/2023 रोजी आरोपी नामे, 1. शेख मनू 2. शेख अखील 3. अजीज बेग यांची वि. जिल्हा सत्र न्यायाधीश हिंगोली डी.जी. कांबळे साहेब यांनी सदर गुन्हयामध्ये निर्दोष मुक्तता केली. दि. 07/07/2018 रोजी सरकारी कर्मचाऱ्यांना सकाळी 10:00 वाजता एक अवैधरित्या ट्रॅक्टर वाळू वाहतूक जवळा पळशी रोड येथे करत आहे अशी माहीती मीळाली होती, त्यानंतर सरकारी कर्मचारी यांनी सापळा रचून जवळा पळशी रोड येथील अंधारवाडी ब्रिज जवळ 11:30 वाजता ट्रॅक्टर ज्याचा ट्राली क्र. MH38 C-1074 पकडला होता. त्यानंतर आरोपींनी माझा ट्रॅक्टर कसे जप्त करता तुम्हाला इथून जिवंत जावू देणार नाही म्हणून पोलीस स्टेशन हींगोली ग्रामीण येथे सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी कामात अडीअडथळा आणून सरकारी अधिकान्यास मारहाण प्रकरणात गुन्हा क्र. 147/2018 353, 332,379,336,323, 504 व 34 भा.द.वी. अन्वये दाखल करण्यात आला होता. कलम

सदर प्रकरण हे वि. जिल्हा सत्र न्यायालय हिंगोली येथे Session Trial No. 66/ 2019 हा चालू झाला. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे 8 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये जिल्हा न्यायाधीश डी. जी. कांबळे साहेब यांच्यासमोर सरकारी पक्षातर्फे व आरोपीतर्फे बाजू मांडण्यात आली होती, सदर गुन्हयात दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपींची दि. 17/03/2023 रोजी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सदर प्रकरणात आरोपी तर्फे,

अॅड. सतीश देशमुख, अॅड सौ. सुनीता देशमुख, अॅड शामकांत देशमुख, अॅड प्रदीप देशमूख, यांच्या मार्गदर्शनाखाली अँड अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी आरोपींची बाजू मांडली व त्यांना अॅड. शरद देशमुख अॅड आदीत ऊर्फ शुभम सतीश देशमुख. अॅड आरीफ पठाण, राहूल देशमूख अॅड विराज देशमुख, अॅड योगेश खिल्लारी (पाटील), अँड रजत देशमूख,

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने