महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
22एप्रिल 2023
कानरखेडा खु. व कलबुर्गा येथे दिनांक 22 /4 /2023 शनिवार रोजी समाज प्रबोधक थोर संत जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. कलबुर्गा येथील कार्यक्रमाला गावातील पोलीस पाटील श्रीमती प्रांजली महेश घेवारे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी बालाजी टोंचर स्वस्त धान्य दुकानदार किशोर आप्पा घेवारे, ग्रामपंचायत सदस्य विलास आप्पा घेवारे ,महादेव आप्पा घेवारे, चैतन्य घेवारे ,ओम घेवारे ,संतोष आप्पा घेवारे, विठ्ठल माहुरकर, वैभव घेवारे ,रवींद्र आप्पा घेवारे, दिलीप आप्पा चिकनकर ,गजानन आप्पा चिकनकर , हे उपस्थित होते तसेच कानरखेडा खु. येथील जयंतीला पोलीस पाटील वर्षा राऊत, ऍड. विजय राऊत, सरपंच मानकर्णाबाई राऊत, ग्राम पंचायत सदस्य, लिपिक, सेवक, आदी करून भीवाजी कस्टे, सखाराम कष्टे ,संभाजी कष्टे संतोष देशमुख ,भारत कष्टे, सुनील भगत व इतर गावकरी मंडळी उपस्थित होती. बसवेश्वर याच्या प्रतिमेला हार घालून पुष्प अर्पण करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा