मोदी@9 महा जनसंपर्क यात्रेनिमित्त हिंगोलीत आढावा बैठक संपन्न


हिंगोली येथे मोदीजी @9  महा-जनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने संघटन मंत्री मा.संजय भाऊ कौडगे यांच्या मार्गदर्शनाखाली 30 मे ते 30 जून पर्यंत राबविल्या जाणाऱ्या अभियान अंतर्गत जिल्हा कार्यसमिति बैठक पार पडली.यावेळी हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर उपस्थित 
राहुन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले 
30 मे, 2023 रोजी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 9 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने 30 मे ते 30 जून 2023 या कालावधीत राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वात देशभर लोकसभा मतदारसंघामध्ये विशेष जनसंपर्क अभियान' संपन्न होत असून जिल्हा, मंडल, शक्तीकेंद्र आणि बूथ पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मा गजानन  घुगे,जिल्हाध्यक्ष मा रामरावजी वडकुते,मा आ तानाजीराव मुटकुळे,नगराध्यक्ष मा बाबरावजी बांगर,संघटन सरचिटणीस फुलाजी मामा शिंदे,ऍड के के शिंदे,महीला मोर्चा जिल्हाध्यक्षा उज्वला  तांबाळे,सरचिटणीस मिलिंद यंबल,,शिवदास जी बोड्डेवार,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण,फ्रेंड्स ऑफ बिजेपी संयोजक संभाजी पाटिल, जिल्हाउपाध्यक्ष नाथराव कदम,तालुकाध्यक्ष प्रकाशराव नाईक,बाबुराव केंद्रे,संजय राठोड,सरचिटणीस संतोष टेकाळे,सरचिटणीस श्रीरंग राठोड,संतुकभाऊ सोमाणी,नारायण मामा खेडेकर, शहराध्यक्ष  संदिप वाकडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने