हिंगोली भारतीय जनता पार्टिच्या शहराध्यक्ष पदि संदीप वाकडे यांची बिनवरोध निवड
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
बुधवार 31 मे 2023
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र( मराठवाड्याचे) संघटन मंत्री संजयजी कौडगे साहेब हिंगोली येथे आढावा बैठकिस आले असता पक्षासाठी निरंतर कर्मठपणे चांगले काम करत असल्याने त्यानी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणिस संदिप वाकडे यांच्यावर कौतुकाची थाप देत प्रभारी. भाजपा शहराच्या अध्यक्ष पदि बिनिरोध निवड केली यावेळी जिल्हाध्यक्ष रामरावजी वडकुते आमदार तान्हाजीराव मुटकुळे प्रदेश ऊपाध्यक्ष मा.आ.गजाननराव घुगे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर सरचिटणिस फुलाजी शिंदे ,मिलिंद यंबल. केके शिंदे, व युवाचे जिल्हा ध्यक्ष पप्पु चव्हाण आणि महिलाच्या अध्यक्षा ऊज्वला तांबाळे यानी अभिनंदन केले यावेळी संदिप वाकडे यांनी बोलताना म्हणाले की आज पर्यंत निस्वार्थ केलेल्या कामाची पोचपावती आहे. कौतुकाची थाप हि अजुन जमिन स्थरावर काम करण्याची ऊर्जा देवुन जाते.. ३ वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे पासुन , नंतर युवा मोर्चा जिल्हाऊपाध्यक्ष, जिल्हासरचिटणिस, युवा मोर्चा चे शहराध्यक्ष ते आता भाजपाचे सरचिटणिस असा १२ वर्ष कमी वयात केलेल्या कामाची पावती आहे… भाजपा_कार्यकर्त्यांचा पक्ष कामकरणार्याचा पक्ष
वेळोवेळी केलेल्या कार्याची दखल घेतली आणि कौतुकाची थाप मिळाली की काम करण्याची ऊर्जा मिळतेच
संदिप वाकडे यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थतीत काम सुरु केलं वयाच्या ९ व्या वर्षा पासुनच बसस्थानकावर वर्तमान पेपर विकत शाळा शिकायचे त्या नंतर सकाळी लवकर शाळा असल्याने गल्लोगल्ली ब्रेड विकण्यास सुरु केली , नंतर कपड्याच्या दुकानावर हॅाटेवल काम करत अत्यंत हालाकिच्या परिस्थतीत काम करत शाळेत प्रथम द्वितीय क्रमांक मिळवत असत. पहिली पासुन ते दहावी पर्यंत वर्गात मॅानीटरींग करत नंतर नेहमी संघाच्या शाखेत जात. व हिंगोलीत पहिली बजंरग दल ची शाखा मा. प्रविण भाई तोगडिच्यां हस्ते स्थापण केली नंतर १० वी पासुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात सुरुवात करत कार्यकर्ता, नंतर महाविद्यालय प्रमुख व नंतर अखिल भारतीय जिल्हा संयोजक च्या माध्यमातुन काम करत असताना फिसवाढी विरोधात आंदोलन असो किंवा शिक्षणाच्या बाजारीकरणा विरुद्ध हिंगोलीवरुन १५० च्या वर विद्यार्थी नेत मंत्रालयावर मोर्चा असो असे काम करत करत त्या नंतर तत्कालीन किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंसिगराव गायकवाड घरी आले आणि राजकिय प्रवास सुरु झाला.. प्रथम युवा मोर्चा जिल्हाऊपाध्यक्ष , जिल्हा सरचिटणिस , युवा मोर्चा शहराध्यक्ष असताना एका दिवसात ११०० जनाची भाजपा सदस्यता करण्याचे मोठे काम करत आणि आता भाजपा सरचिटणिस अशी कामगिरी सांभाळत प्रभागात काम करत सतत वेगवेगळे आंदोलन मोर्चे , निवेदन करत नेहमीच पुर्ण वेळ भाजपा साठीच वेळ देत चेर्चेत असल्यामुळे
मला शहर अध्यक्षपदाची जबाबदार दिली असे संदीप वाकडे यांनी महाराष्ट्र 24 न्यूज ला बोलताना सांगितले
टिप्पणी पोस्ट करा