99 ते95 आकडा ठरला सीबीएससी पॅटर्न तेजस कुटे साठी कुतूहलाचा विषय

99 ते95 आकडा ठरला उत्तीर्ण सीबीएससी पॅटर्न
तेजस कुटे साठी कुतूहलाचा  विषय

हिंगोली प्रतिनिधी
12 मे 2023

आज राज्यात सीबीएससी दहावी बोर्ड चा निकाल जाहीर झाला असून हिंगोलीतील नगरसेवक तथा जिल्हाप्रमुख मनसे यांचे चिरंजीव  तेजसला एकूण 95.%8 मार्क घेऊन उत्तीर्ण झाला आहे 
  हिंदी विषयांमध्ये 99 मार्क घेऊन उत्तीर्ण झाला आहे
हिंदी 99
इंग्रजी 95 मार्क 
मॅथेमॅटिक 95
सायन्स95
सोशल सायन्स95
 यांना सर्व विषयांमध्ये 99 ते 95 आकडा लाभदायक ठरला असून
राज्यभरात हा विषय कौतुकाचा बनला आहे
तेजस ला एकूण
95 टक्के 8. गुण मिळाल्याने व सर्वच विषयांमध्ये 95 व 99 
हा आकडेवारी विषय कुतूहाला चा व चर्चेचा विषय बनलाय 
 असून  तेजस यांचे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे

हिंगोलीचे  माजी मुख्याधिकारी  रामदास पाटील दिलीप चव्हाण ज्येष्ठ पत्रकार  वसंत भट पत्रकार सुधाकर वाढवे पत्रकार कल्याण देशमुख adv अजय उर्फ बंटी देशमुख  adv किरण नरसीकर मनोहर मुंदडा संदेश घुगे 
सामाजिक कार्यकर्ते कल्याण  देशमुख राजू तांदळे अतुल घुगे बबलू शर्मा 
बाळासाहेब कुटे आकाश धनमने मनसे शहराध्यक्ष संतोष बांगर अजिंक्य घुगे बळराज कुटे दिलीप कुटे मनसे जिल्हा उपाध्यक्ष दीपकराव वडकुते 
 महिंद्र वाढवे यांनी तेजसचे तोंड भरून कौतुक केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने