डॉ कैलास शेळकें 'डीएचओ'चा पदभार कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करणार

डॉ. कैलास शेळकें  'डीएचओ'चा पदभार
कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करणार 
 महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क 
 रविवार 4 जून 2023 

हिंगोली,  येथील सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार देण्यात आला असून, त्यांनी गुरुवारी (ता. एक) पदभार घेतला.

जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार हे वयोमानानुसार ३१ मे रोजी झाल्याबद्दल त्यांचा आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने बुधवारी सत्कार करून निरोप देण्यात आला. नूतन अधिकारी डॉ. कैलास शेळके यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बाहेकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, दगडू पारटकर, नरेश पत्की, डॉ. बंडे, उदय देशपांडे, मधुकर सूर्यवंशी, अझहर अली, वैभव रास्ते, श्रीपाद गारुडी, शंकर तावडे, प्रशांत तुपकरी, सुरभी साहू आदी उपस्थित होते. डॉ. कैलास शेळके यांनी पदभार घेताच सर्व कर्मचाऱ्यांना दालनात बोलावून बैठक घेऊन कामकाजाचा धूमधडाका लावला. आरोग्य विभागातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.  

काम चुकार अधिकारी कर्मचारी कारवाई करणार 
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके यांनी महाराष्ट्र 24न्युज ला बोलताना सांगितले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने