अकोला-पूर्णा मार्गावरील प्रवासी मुंबई रेल्वेगाडीच्या प्रतीक्षेत !
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क
13 नोव्हेंबर 2023
हिंगोली : अकोला-पूर्णा मार्गावरून मुंबईसाठी दैनिक रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतु, दक्षिणमध्ये रेल्वे विभागाच्या वतीने अद्याप ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आलेली नाही. सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे ही गाडी तातडीने सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
यात व्यापाऱ्यांसह सर्वस्तरातील प्रवाशांचा समावेश आहे. त्यामुळे या मार्गावरून मुंबईसाठी दैनिक रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु, रेल्वे विभाग ही मागणी गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.
उमटत आहे. अजनी रेल्वेगाडी नवीन वेळापत्रकानुसार दैनिक करण्यात यावी, पुणे- अमरावती-पुणे तातडीने सुरू करावी, अकोला-पूर्णा मार्गाचे दुहेरीकरण करावे, अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत हिंगोली स्थानकाला 'अ' दर्जा देऊन विकासकामे करावीत, अकोला अकोट खंडवा रेल्वेमार्ग रुंदीकरण कामाला गती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर प्रवासी संघटनेचे गणेश साहू यांच्यासह पदाधिकारी,
अकोला-पूर्णा मार्गावरून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी परिणामी, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
إرسال تعليق