हिंगोलीतील गांधी चौकात वाहतूक पोलिसांनी लावली वाहनधारकांना शिस्त

हिंगोलीतील गांधी  चौकात 
वाहतूक पोलिसांनी लावली वाहनधारकांना शिस्त

 महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
28 डिसेंबर 2023
शहरातील प्रमुख असलेले गांधी चौक येथे नेहमीच  नागरिकांची वाहनाची वर्दळ असते 
मात्र हिंगोली शहर वाहतूकचे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी 
सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन 
गांधी चौकातील नागरिकांना वाहनधारकांना शिस्त लावण्यात आली  
नेहमी वर्दळ असलेले गांधी चौक 
वाहतूक शाखेचे पोलीस  निरीक्षक शिवाजी गुरमे 
सहायक पोलीस उपनिरीक्षक शेषराव राठोड सुभाष घुगे अमित मोडक तानाजी खोकले गजानन राठोड विद्या भुजबळ
यांच्या पथकाने 
वाहनधारकांना तसेच फळ विक्री त्यांना योगे त्या सूचना दिल्याने 
संपूर्ण गांधी चौक परिसर नागरिकांसाठी खुला केला आहे
वाहनधारक व फळ विक्रेता यांनी यांनी 
रस्त्यावर वाहन आणू नये अशी
माहिती शेषराव राठोड यांनी दिली
त्यामुळे सर्व गांधी चौक परिसर नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे 
या कारवाईत 
वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने