आ. प्रज्ञा सातव हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या मैदानात...!

आ. प्रज्ञा सातव हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या मैदानात...!

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
14 जानेवारी  2024

हिंगोली ओबीसी मतदारांचे बाहुल्य असलेले दोन मतदार संघ काँग्रेस पक्षाने निवडले असून हिंगोली त्यामध्ये असल्याने विधान परिषद सदस्या प्रज्ञा सातवही आता लोकसभेच्या निवडणुक मैदानात उतरल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबईत आले होते. यावेळी आ. प्रज्ञा सातव यांनी रमेश चेन्नीथला यांच्या सोबतच काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस कार्य समितीचे सदस्य माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीत महाराष्ट्र प्रभारी पदाचा पदभार स्विकारण्यासाठी आलेल्या रमेश चेन्नीथला यांनी आ. सातव यांच्या मागणीला सकारात्मक
हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आ. प्रज्ञा सातव, सुरेशअप्पा सराफ व  काँग्रेसचे  युवा नेतेअनिल नैनवाणी यांनी भेट घेतली

 यानंतर प्रदेशाध्यक्ष पटोले व अशोक चव्हाण यांनी सुद्धा आ. सातव यांच्या मागणी बाबत श्रेष्ठींशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

६ जानेवारी रोजी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी प्रभागाचे अध्यक्ष कॅप्टन अजयसिंग यादव यांनी,

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एक पत्र पाठविले होते. या पत्रात काँग्रेस पक्षाच्या 'नेतृत्व विकास मोहिम' या मोहिमेचा हवाला देऊन राज्यातील हिंगोली व भिवंडी हे दोन मतदार संघ ओबीसी बहुल मतदारांचे सांगितले. असल्याचे पक्षाच्या धोरणानुसार या दोन्ही रातदार संघासाठी अनुक्रमे राख व राऊत

या दोन नेत्यांची ओबीसी बहुल नेतृत्वालाच संधी केला आहे. या निवड करण्यात आली असून मतदार संघात ओबीसी मिळावी, असा आग्रह सुद्धा पृष्ठभूमीवर आ. सातव यांची मागणी काँग्रेस पक्षात गांभीर्याने घेतली 
असून हिंगोली लोकसभा निवडणुकीत आमदार प्रज्ञा सातव या सर्व समाजासाठी काम करतील असा जनतेतून विश्वास आहे

Post a Comment

أحدث أقدم