13 लाख रुपये फसवनुक प्रकरणातील आरोपींना अटक पूर्व जामीन मंजुर


महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
06 फेब्रुवारी 2024
13 लाख रुपये फसवनुक प्रकरणातील आरोपींना  अटक  पूर्व जामीन मंजुर

साविस्तर माहिती अशी की 
आरोपी नामे 1गणेश  जगाराम चव्हाण  व 2 सखाराम  गणेश  चव्हाण यांच्यावर  13  लाख  रुपये  फसवून  केल्याला प्रकरणात आरोपावरुन पोलीस स्टेशन सेनगाव येथे गुरनं. 424/2023 कलम 406 420, 34 ब भां द वि अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.  सदरील प्रकरणात आरोपीने अटक  पूर्व जामीन अर्ज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली यांच्याकडे दाखल केले होते. दि. 5.1.2024  रोजी मा.न्यायाधिश  डी.जी.कांबळे साहेब, यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून दोन्ही आरोपींचा  अटक पूर्व जामीन अर्ज मंजुर केला.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख अँड  टाले यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला. ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.आरीफखान पठाण, ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे,ॲड.मुदतशिर अ.रहिम,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने