इंचा येथे प्रीतम सरकटे प्रतिष्ठान च्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धा

इंचा येथे  प्रीतम सरकटे प्रतिष्ठान च्या  वतीने भव्य   मॅरेथॉन स्पर्धा 

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
21 फेब्रुवारी 2024
प्रितम सरकटे सेवा प्रतिष्ठान आयोजित.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मौजे इंचा ता.जि.हिंगोली येथे  हिंगोली सेनगाव तालुक्यातील पूरुष व महीला करीता भव्य तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दि.२५.०२.२०२४ रोजी रविवार ला सकाळी ६:४५ वा.गुरुदास कामत‌ विद्यालय इंचा(फाटा) येथे आकर्षक बक्षिसांसह करण्यात आले आहे तरी ईच्छूक स्पर्धकांनी आपली शुल्क व नांव नोंदणी सह आपला प्रवेश निश्चित करुन स्पर्धेच्या सर्व अटि व नियमांच्या बांधिल राहून स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजक प्रितम सरकटे मित्र मंडळ इंचा ता.जि.हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने