शॉक देऊन 22 वर्षीय विवाहितेचा खून 7 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल

 शॉक  देऊन 22 वर्षीय  विवाहितेचा खून 7 जणांवर  पोलिसात गुन्हा दाखल 

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
25जून2024
पिकअप वाहन घेण्यासाठी माहेरहून सात लाख रुपये आणावे, या मागणीसाठी २२ वर्षीय विवाहितेचा
आरोपावरून सासरच्या सात जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी २३ जून रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात  आला पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

हिंगोली तालुक्यातील संतुकपिंपरी येथील शेख अब्दूल शेख मदार यांची मुलगी नाजियाबी यांचा विवाह चार वर्षांपूर्वी पळसोना (ता. हिंगोली) येथील शेख हुसेन ऊर्फ न्यामत याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवस चांगले वागवल्यानंतर सासरच्या मंडळींनी
याप्रकरणी शेख अब्दुल शेख मदार यांनी रविवारी (२३ जून) रात्री उशिरा हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचा हिंगोली ग्रामीण पोलिस शोध घेत आहेत. घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. माहेरची स्थिती बिकट मृत विवाहिता नाजियाबी यांच्या माहेरच्या मंडळीची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे सासरी पैशांसाठी होणारा छळ त्या सहन करत होत्या. माहेरून पैसे आणणे शक्य नसल्याने, त्यांनी मुकाट्याने त्रास सहन केला. मात्र, सासरच्या मंडळींनी शेवटी त्यांचा शॉक देऊन

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल पोलिसांनी शेख हुसेन उर्फ न्यामत, शेख अहेमद, शेख इरफान शेख अहेमद, शेख हामीद शेख चाँद व अन्य तिघे (रा. पळसोना) यांच्याविरुध्द खूनाच गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिस उपअधीक्षक सुरेश दळवे पुढील तपास करीत आहेत.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने