महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशन चे नवीन कार्यालय च्या उदघाटन
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
27जुलै2024
दि 26जुलै 2024 रोजी, पुण्यात मोदींबाग या ठिकाणी,
महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशन चे नवीन कार्यालय च्या उदघाटन च्या प्रसंगी,
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष मा. आमदार श्री रोहित दादा पवार, सचिव श्री adv कमलेश पिसाळ साहेब, ,सह सचिव श्री बोबडे साहेब, CAC चे अध्यक्ष श्री सचिन मुळे व इतर अपेक्स मेंबर्स उपस्तीथ होते...
मा श्री रोहित दादाशिं, महाराष्ट्र क्रिकेट च्या प्रगतीच्या व विकास च्या विविध विषयांवर
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख यांनी चर्चा केली
तथा हिंगोली ला क्रिकेट मैदान उपलब्ध करून देणे व हिंगोली च्या शहरी व ग्रामीण खेळाडू ना व्यासपीठ देणे या बाबत सखोल सकारात्मक चर्चा करण्यात आली,
टिप्पणी पोस्ट करा