मला पुन्हा आमदार करा
लाडक्या बहिणीला काही कमी पडू देणार नाही
मा.आ.भाऊराव पाटील गोरेगावकर
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
29जुलै 2024
हिंगोली विधानसभा माजी आमदार यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा गोरेगाव येथे घेतला या मेळाव्यामध्ये भर पावसात मेळावा झाला
हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे बाबुराव पाटील उच्च माध्यमिक महाविद्यालय या मैदानात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी संदर्भात तसेच हिंगोली विधानसभा मतदारसंघातील ब्लॉक काँग्रेस कमिटी कार्यकारणी बुथ कमिटी आघाडी संघटना विभाग तसेच सेल यांची विधानसभेच्या पाठविणे संस्कृत बैठक घेण्यात आली काँग्रेस लोकसभा संपर्क वारी भारत जोडो यात्रेनंतर यात्रेतून माननीय डॉक्टर राहून त्यामुळे यांच्या शेतकऱ्यांचा अमृत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला हा मेळावा मेळावा सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला असून भर पावसामध्ये कार्यकर्ते छत्री घेऊन उभे राहिले होते शेवटपर्यंत ही सभा भर पावसात झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभा प्रभारी एडवोकेट सचिन नाईक सहपरिवारी श्रावण रहमानवाड सुनील पाटील गोरेगावकर रणजीत पाटील गोरेगावकर जिल्हा अध्यक्ष दिलीप देसाई सेनगाव तालुका अध्यक्ष भास्कर रावजी बेंगाळ तालुका अध्यक्ष बापूराव पाटील शहराध्यक्ष पवन उपाध्ये यांच्यासह यावेळी द्वारकादास सारडा कांतराव हराळ मदन पाटील, भैय्या देशमुख, संतोष जगताप, बालाजी गावंडे, गजानन पोहकर कार्यकर्ते उपस्थित होते
दरम्यान
मला पुन्हा आमदार करा
लाडक्या बहिणीला काही कमी पडू देणार नाही असे काँग्रेस मेळाव्या च्या पत्रकार परिषद मध्ये
मा.आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी महाराष्ट्र 24 न्यूजला बोलताना सांगितले
टिप्पणी पोस्ट करा