पुण्यात एमसीए कार्यालयाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
13 ऑगस्ट 2027
हिंगोली - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या वतीने पुण्यात सुरु करण्यात आलेल्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन तसेच नविन लोगोचे अनावरण मंगळवारी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष तथा आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते थाटात करण्यात आले.
यावेळी भारतीय क्रिकेट कंट्रोल असोसिएशनचे कोषाध्यक्ष ऍड, आशिष शेलार, आदिंची उपस्थिती होती.यावेळी अपेक्ष बॉडी सदस्य अजय बंटी देशमुख, यांनी हिंगोली जिल्हा क्रिकेट असोिएशनच्या वतीने शरद पवार व आशिष शेलार यांचा औंढा नागनाथांची प्रतिमा देउन सत्कार केला. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार, माजी क्रिकेट पत्त्तू चंदू बोर्डे, ऋतुराज गायकवाड यांच्यसाह आजी, माजी क्रिकेटपटू आदिंची उपस्थिती होती. पुण्यात स्वतंत्र कार्यालय झाल्यामुळे क्रिकेप्रेमीचा उत्साह वाढला आहे, त्यामूळे महाराष्ट्र क्रिकेट असोिएशनमध्ये नव्या उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळेल अशी आशा खेळाडू कडून वर्तवली जात आहे, महाराष्ट्र क्रिकेट संघात मराठवाड्याला देखील संधी मिळेल अशी आशा खेळाडू कडून लागली आहे.
आणि #MCA च्या नवीन लोगोचं अनावरण ज्येष्ठ नेते आणि #ICC तथा BCCI चे माजी अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आणि #BCCI चे खजिनदार - ॲड. आशिष शेलार जी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ॲपेक्स बॉडी सदस्यAdv.अजय@बंटी देशमुख यांनी हिंगोली जिल्हा क्रिकेट असोसिशनच्या वतीने मा.पवार साहेब व आशिष शेलार साहेब यांना श्री क्षेत्र औंढा नागनाथ ची प्रतिमा देवून त्यांचे स्वागत व सत्कार केलं, यावेळी MCA चे अध्यक्ष मा.रोहित दादा पवार ,माजी क्रिकेटर चंदू बोर्डे सर, ऋतुराज गायकवाड आणि आजी-माजी खेळाडू उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा