अॅट्रॉसिटी व विनयभंग प्रकरणातील आरोपींचा जामीन मंजूर.



अॅट्रॉसिटी व विनयभंग प्रकरणातील आरोपींचा जामीन मंजूर.
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क 
31 ऑगस्ट 2024
 घटनेची सविस्तर माहिती अशी की आरोपी नामे  बबन गोविंदराव जाधव  वैभव बबनराव जाधव 
 विवेक बबनराव जाधव 
 रा.शिवानी ता.कळमनुरी जि.हिंगोली यांच्यावर अॅट्रॉसिटी व विनयभंग च्या आरोपावरून पो.स्टे.कळमनुरी येथे गुरन. ३८४/२४ कलम ११८(१), ७८, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) भारतीय न्याय संहिता सह कलम १२ बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम सहकलम ३(१) (आर), ३(१) (एस), ३(१) (डब्लु) (आय), ३(२) अजाजअप्रका  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील प्रकरणात आरोपीने जामीन अर्ज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली यांच्याकडे ॲड.अजय उर्फ बंटी देशमुख यांच्या मार्फत  दाखल केले होता.  न्यायाधिश माने मॅडम यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीला जामीन मंजुर केला. दिनांक9/8/2024 रोजी आरोपीला जामीन मंजुर केला.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख, ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली ॲड.अजय (बंटी) देशमुख, यांनी युक्तिवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख, ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.रजत देशमुख, ॲड.अविनाश राठोड,ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे, ॲड.मुदतशिर अ.रहिम , ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज ,अँड  तुषार  पवार,ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड , ॲड.सुमित कदम,ॲड. रूपाली खिल्लारे, ॲड. शेख आदिल शेख अजीस यांनी सहकार्य केले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने