पोलीस उपनिरीक्षक नाना पोले मुंबई पोलीस दलात दाखल
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
04 ऑगस्ट 2024
ग्रामीण भागातून एका शेतकऱ्याचा मुलगा 25 मार्च 2091 रोजी परभणी पोलीस दलात रुजू त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील पोलीस स्टेशन गोरेगाव पोलीस स्टेशन कळमनुरी पोलीस स्टेशन औंढा नागनाथ स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीपोलीस उपनिरीक्षक नाना पोले यांचा सत्कार करताना शिवाजी ढाले बाळू बनसोडे
पोलीस स्टेशन बासंबा या ठिकाणी पोलीस दलात कार्यरत असताना पोलीस दिलात अनेक परिवार रिवार्ड घेऊन 2013 ला विभागीय परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांचे पदोन्नती होऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर पोलीस महासंचालक मुंबई याने नियुक्ती केली असून ठाणे शहर येथे बदलीवर त्यांना रुजू करण्यात आले
टिप्पणी पोस्ट करा