हिंगोलीत बांधकाम उपविभागीय कार्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

हिंगोलीत बांधकाम  उपविभागीय कार्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

हिंगोली प्रतिनिधी
21 सप्टेंबर 2024
हिंगोली बांधकाम  उपविभागीय कार्यालयात रक्तदान शिबिर संपन्न
रविंद्रजी चव्हाण, मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, (सार्वजनिक उपक्रम वगळून) महाराष्ट्र शासन   सार्वजनिक बांधकाम उपविभाग, येथे दिनांक 20 सप्टेंबर रोजी रोजी रक्तदान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यकारी उप अभियंता आदरणीय सुदेश  देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 
 शिबिराचे आयोजन करण्यात आले
श्री.एस.एस. मुटकुळे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, इमारती हिंगोली यांचे हस्ते सकाळी 11:00 वाजता उद्घाटन करण्यात येवून शिबिरास सुरवात करण्यात आली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, हिंगोली, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, हिंगोली/कळमनुरी/औंढा ना. येथील अधिकारी/कर्मचारी वर्ग, शासकीय विश्रामगृह हिंगोली येथील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार वर्ग यांनी स्वंयस्पुर्तीने रक्तदान शिबिरात जिल्हा सामान्य रुग्ण्यालय, हिंगोली येथील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नावनोंदणी करून रक्तदान केले.

सदर रक्तदान शिबिरास सार्वजनिक बांधकाम विभाग, हिंगोली, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, हिंगोली/कळमनुरी/औंढा ना. येथील श्री.डी.आर.धाडवे, श्री.जी.आर. खोरणे, श्री.ए.ओ.बुटोले, श्री.व्ही.एस. गोरे, श्री. ए.एम.इढोळे, श्री. ए.बी. मोहोड, श्री. इब्राहिम गौरवे, श्री.एन.जे.मोमीन, श्री.पी.एच. पाठमोचे, श्री एम.एम. पठाण, श्री.एम.एच. शेख, अधिकारी/कर्मचारी वर्ग, शासकीय विश्रामगृह हिंगोली येथील कर्मचारी,

 श्री. राजु  अवचार,  हिंगोली   रेखाताई सरोदे,    श्री. शांताबाई मोरे,  सामाजिक कार्यकर्ता, बंडू नरवाडे  पत्रकार वर्ग तसेच जिल्हा सामान्य रुग्ण्यालय येथील तज्ञ डॉक्टरांच्या टीम उपस्थीत होती 
सदर उपक्रम प्रभावीपणे राबविणेकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग, अधिकारी/कर्मचारी
यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने