गंभीर मारहाण प्रकारनातील आरोपीला अटक पूर्व जामीन मंजूर


गंभीर  मारहाण प्रकारनातील आरोपीला  अटक पूर्व जामीन मंजूर

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
6 सप्टेंबर 2024 
घटनेची सविस्तर माहिती असं की  
बळीराम राम  गिरी  कैलाश  बबन गिरी रा .माळशेलु ता.जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन हिंगोली  ग्रामीण येथे गंभीर मारहाण  केल्या प्रकरणी  गुरनं. 263/2024 कलम 324,326,323,504,506 , 34 भांदवी   प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील  गुन्हात आरोपीचा अटक पूर्व जामीन  अर्ज .जिल्हा व सत्र न्यायालयात हिंगोली यांच्याकडे दाखल केला होता दि05.8.2024 रोजी. वि. न्यायाधिश श्रीमंती माने मॅडम, यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज मंजूर केला 
आरोपीच्या वतीने.  
      अँड जी.के.गायकवाड पाटील  यांनी युक्तीवाद केला. , ॲड.योगेश खिल्लारी (पाटील),  सहकार्य केले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने