ॲट्रोसिटीचा गंभीर प्रकरणातील आरोपी निर्दोष
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
28 नोव्हेंबर 2024
सविस्तर माहिती अशी की
आरोपी नामे बालाजी दशरथराव देशमुख
रा. गुगुळ पिंपरी ता.सेनगाव जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन गोरेगाव येथे जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुरनं. २३६/२०२२ कलम 324,323, 394, 506 , भांदवी व सह कलम 3 (1) (r), 3(1)(s), 3(2)(V-A),3(2)(5)एस.सी .एस.टी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचे दोषारोप पत्र विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे दाखल झाले होते व या प्रकरणा मध्ये सरकार पक्षा तर्फे अनेक साक्षीदार तपासले होते. दि.22.11.2024 रोजी मा.न्यायाधिश एस. एन. माने मॅडम, यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख, ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला. ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.आरीफखान पठाण, ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे,ॲड.मुदतशिर अ.रहिम , ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड , ॲड.सुमित कदम ,ॲड. तुषार पवार यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा