ॲट्रोसिटीचा गंभीर प्रकारनातील आरोपीची अटकपूर्व जामीन मंजूर


ॲट्रोसिटीचा गंभीर प्रकारनातील आरोपीला  अटक पूर्व जामीन मंजूर

महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क 
28 नोव्हेंबर 2024
 घटनेची सविस्तर माहिती असली 
नामे कोंडाबाई प्रल्हाद सरकटे  रा समगा ता.जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी  गुरनं. 467/2024 कलम 324,,(2)351(2)(3) बी एन एस 2023 प्रमाणे  व सह कलम 3 3(1)(r)3(1)(s)3(2) (va) एस.सी .एस.टी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील  गुन्हात आरोपीचा अटक पूर्व जामीन  अर्ज .जिल्हा व सत्र न्यायालयात हिंगोली यांच्याकडे दाखल केला होता दि04.11.2024 रोजी. वि. न्यायाधिश  माने मॅडम, यांनी दिनांक 25/11/2024 रोजी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज मंजूर केला 
आरोपीच्या वतीने.                   अँड जी.के.गायकवाड पाटील  यांनी युक्तीवाद केला. , ॲड.योगेश खिल्लारी पाटील यांनी ,  सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने