राशन प्रकरणात दोन आरोपी ची जमीन मंजूर. ॲड अजय उर्फ बंटी देशमुख


 राशन  प्रकरणात दोन आरोपी  ची जमीन मंजूर. ॲड अजय उर्फ बंटी देशमुख 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
21 डिसेंबर 2024 
राशन प्रकरणातील 
सविस्तर माहिती अशी की 
नामे सतीश रामदास इंगोले रा. अंबाळा 2)अशिषकुमार अशोककुमार सेठी रा. कन्हेरगाव नाका ता. जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन बासंबा  येथे 8,62,500/- राशन  प्रकरणी दि १७.१२.२०२४  गुन्हा. 370/2024 कलम 3,7 अत्यावश्यक वस्तु अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील  गुन्हात आरोपीचा जामीन  अर्ज  वि. न्यायदंडाधिकरी साहेब प्रथम श्रेणी हिंगोली यांच्या न्यायालयात दाखल केला होता दि २०.१२.२०२४ रोजी. वि. न्यायाधिश  आय. जे. ठाकरे साहेब यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपाची जामीन अर्ज मंजूर केला 
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख, ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला. ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख ,  ॲड.राहूल देशमुख, ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.लखन पठाडे,ॲड.मुदतशिर अ.रहिम , ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड , ॲड.सुमित कदम ,अँड  तुषार पवार,,ॲड रुपाली  खिल्लारे, ॲड शेख  आदील  यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने