महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
10 जानेवारी 2025
घटनेची सविस्तर माहिती अशी की
आत्महत्या गंभीर प्रकरणातील आरोपीचा अटक पूर्व जामीन
अँड जि के गायकवाड पाटील यांनी दिनांक 26/12/2024 रोजी दाखल केला होता ,आरोपी
नामे उत्तम चव्हाण , रोहिदास राठोड ,ललिता राठोड रा दुर्गसावंगी ता.जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन बासंबा येथे आत्महत्या केल्या प्रकरणी गुरनं. 355/2024 कलम 3(5),108 बी एन एस 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्हात आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज दिनांक 26.12.2024 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात हिंगोली यांच्याकडे दाखल केला होता वि. न्यायाधिश माने मॅडम यांनी दिनांक 02/01/2025 रोजी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज मंजूर केला
आरोपीच्या वतीने. अँड जी.के.गायकवाड पाटील यांनी युक्तीवाद केला. , ॲड. प्रफुल ठोके ,अँड रवी जाधव अँड राज आडे अँड टेकाळे अँड मुलगीर सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा