आत्महत्या गंभीर प्रकरणातील आरोपीचा अटक पूर्व जामीन


महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
10 जानेवारी 2025 
घटनेची सविस्तर माहिती अशी की 
  आत्महत्या गंभीर प्रकरणातील  आरोपीचा अटक पूर्व जामीन
  अँड जि के गायकवाड पाटील यांनी दिनांक   26/12/2024 रोजी दाखल केला होता ,आरोपी  
नामे उत्तम  चव्हाण , रोहिदास राठोड ,ललिता राठोड रा दुर्गसावंगी  ता.जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन बासंबा येथे आत्महत्या  केल्या प्रकरणी  गुरनं. 355/2024 कलम 3(5),108 बी एन एस 2023 प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील  गुन्हात आरोपीचा अटक पूर्व जामीन  अर्ज दिनांक 26.12.2024 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात हिंगोली यांच्याकडे दाखल केला होता  वि. न्यायाधिश   माने मॅडम  यांनी दिनांक 02/01/2025 रोजी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज मंजूर केला 
आरोपीच्या वतीने. अँड जी.के.गायकवाड पाटील  यांनी युक्तीवाद केला. , ॲड. प्रफुल ठोके ,अँड रवी जाधव अँड राज आडे  अँड टेकाळे अँड मुलगीर  सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم