सराफा व्यापाऱ्या कडून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचा सत्कार व कौतुक


महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क 
12  जानेवारी2025
दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी समजा वसई रोडवर सराफ व्यापाऱ्याला मारहाण करून  आठ तोळे सोने लुटल्या संदर्भात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने दरोडेखोरांना तात्काळ पकडून सर्वच्या सर्व सोन्याचा मुद्देमाल रिकव्हर करून दिल्याबद्दल हिंगोली जिल्हा सराफा असोसिएशनच्या वतीने हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे ,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील  यांचा शाल श्रीफळ  देऊन   करण्यात आला.
पोलीस अधीक्षकाच्या वतीने व्यापारी बांधवांना काही अडी अडचणी आहेत का याबद्दल अस्तेवाईकपणे विचारपूस करण्यात आली त्याबद्दल व्यापारी बांधवात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

Post a Comment

أحدث أقدم