आत्महत्या प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जमीन ॲड जी. के गायकवाड
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
28 जानेवारी 2025
घटनेची सविस्तर माहिती अशी की
आत्महत्येच्या गंभीर प्रकारनातील आरोपीचा अटक पूर्व जामीन
अँड जि के गायकवाड पाटील यांनी दिनांक 26/12/2024 रोजी दाखल केला होता घटनेतील ,आरोपी
परमेश्वर उल्हास चव्हाण , गणेश राजू चव्हाण रा दुर्गसावंगी ता.जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन बासंबा येथे आत्महत्या केल्या प्रकरणी गुरनं. 355/2024 कलम 3(5),108 बी एन एस 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्हात आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज दिनांक 09/01/2025रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात हिंगोली यांच्याकडे दाखल केला होता वि. न्यायाधिश माने मॅडम यांनी दिनांक 28/01/2025 रोजी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीचा अटक पूर्व जामीन अर्ज मंजूर केला
आरोपीच्या वतीने. अँड जी.के.गायकवाड पाटील यांनी युक्तीवाद केला. , अँड योगेश पाटील गोरेगावकर अँड टेकाळे सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा