सरकारी कामात अडथळा डोलारेचीे निर्दोष मुक्तता ॲड जी के गायकवाड
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
17 जानेवारी 2025
घटनेची सविस्तर माहिती अशी की
दिनांक 3/02/2022 रोजी शासकीय कामात अडथळा व गौण खनिज चोरी ( वाळू) अवैध वाहतूक करताना पकडल्यासंबंधी फिर्यादी श्रीकांत मदीलवार मंडळ अधिकारी भांडेगाव यांनी पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे दिनांक 3/02/2022 रोजी फिर्याद दिली सदर फिर्यादीवरून कलम 353 186 379 भा द वी प्रमाणे आरोपी नारायण बाबुराव डोल्हारे याच्या विरोधात गुर न 28/2022 दाखल झाला त्यानंतर तपासी अमलदार यांनी तपास करून विद्यमान न्यायालयात दोषारोप दाखल केला त्यावरून st no 70/2022 सरकार विरुद्ध नारायण या प्रकरणात सहकारी पक्षाने एकूण सात साक्षीदार तपासले
परंतु विद्यमान अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश देशमुख साहेब यांनी पुराव्या अभावी दिनांक 16/01/2025रोजी प्रस्तुत प्रकरणातील आरोपी नारायण बाबुराव डोलारे निर्दोष मुक्तता केली.
आरोपीच्या वतीने अँड जी के गायकवाड पाटील यांनी काम पाहिले व अँड योगेश खिलारी , अँड रिठे , अँड रवी जाधव अँड टेकाळे अँड राज आडे यांनी सहकार्य केले
टिप्पणी पोस्ट करा