सरकारी कामात अडथळा डोलारेचीे निर्दोष मुक्तता ॲड जी के गायकवाड

सरकारी कामात अडथळा  डोलारेचीे निर्दोष मुक्तता ॲड जी के गायकवाड 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
17 जानेवारी 2025
घटनेची सविस्तर माहिती अशी की 
दिनांक 3/02/2022 रोजी शासकीय कामात अडथळा व गौण खनिज चोरी ( वाळू) अवैध वाहतूक करताना पकडल्यासंबंधी फिर्यादी श्रीकांत मदीलवार मंडळ अधिकारी भांडेगाव यांनी पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे दिनांक 3/02/2022 रोजी फिर्याद दिली सदर फिर्यादीवरून कलम 353 186 379 भा द वी प्रमाणे आरोपी नारायण बाबुराव डोल्हारे याच्या विरोधात गुर न 28/2022  दाखल झाला त्यानंतर तपासी अमलदार यांनी तपास करून विद्यमान न्यायालयात दोषारोप दाखल केला त्यावरून st no 70/2022 सरकार विरुद्ध नारायण या प्रकरणात सहकारी पक्षाने एकूण सात साक्षीदार तपासले
  परंतु विद्यमान अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश देशमुख साहेब यांनी पुराव्या अभावी दिनांक 16/01/2025रोजी प्रस्तुत प्रकरणातील आरोपी नारायण बाबुराव डोलारे निर्दोष मुक्तता केली.
आरोपीच्या वतीने अँड जी के गायकवाड पाटील यांनी काम पाहिले व अँड योगेश खिलारी , अँड रिठे , अँड रवी जाधव अँड टेकाळे अँड राज आडे यांनी सहकार्य केले

Post a Comment

أحدث أقدم