बाल लैंगिक अत्याचार छेडछाड गंभीर प्रकारनातील आरोपीचा अटकपूर्व जामीन


 बाल लैंगिक अत्याचार  छेडछाड गंभीर प्रकारनातील   आरोपीचा अटकपूर्व जामीन 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
02मार्च 2025
घटनेची सविस्तर माहिती अशी की 
ॲड .जि के गायकवाड पाटील यांनी दिनांक   18 फेब्रुवारी 2025 रोजी आरोपीच्या वतीने वसमत  न्यायालयात अर्ज   दाखल केला होता 
आरोपी  
नामे  संदीप भास्कर नागरे राहणार वाळकी ता औंढा नागनाथ.जि.हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन औंढा नागनाथ येथे बाल लैंगिक अत्याचार व छेडछाड प्रकरणी केल्या प्रकरणी  दिनाक 9/02/2025 रोजी  गुरनं. 97/2025 कलम 74,333,115(2),351(2),351(3) बी एन एस 2023 प्रमाणे  सह कलम 8,12, posco 2012 गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील  गुन्हात आरोपीचा   अटक पूर्व जामीन  अर्ज दिनांक 18/02/2025रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात  वसमत यांच्याकडे दाखल केला होता  वि. न्यायाधिश  हस्तेकर    यांनी दिनांक 01मार्च 2025 रोजी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला 
आरोपीच्या वतीने.                   
अँड जी.के.गायकवाड पाटील  यांनी युक्तीवाद केला. ,   अँड भोसले ,अँड रविकुमार जाधव ,अँड परमेश्वर इंगोले ,अँड टेकाळे  न्यायालयीन कामकाजात   सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने