दहा हजार लाच प्रकरणी पोलीस होमगार्डची आतारीम जामीन मंजूर ॲड अजय उर्फ बंटी देशमुख

दहा हजार लाच प्रकरणी  पोलीस होमगार्डची अंतारीम जामीन मंजूर 
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
28 जून 2025 
घटनेची सविस्तर सविस्तर माहिती अशी की 
दिनांक 25जून2025 रोजी पोलीस स्टेशन हिंगोली (ग्रामीण) गुन्हा क्र. 359/2025
कलम 7, 7(अ) व 12 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये आरोपी प्रविण गोपालराव राठोड,
दत्ता बळीराम दराडे यांना रक्कम 10,000/- रुपये लाच घेतल्या प्रकरणी अटक झाली
होती. प्रस्तुत प्रकरणामध्ये अर्जदाराच्या वकिलांनी वि. जिल्हा व सत्र न्यायधिश हिंगोली
यांच्याकडे दि.27/06/2025 रोजी आंतरिम जामीनाचा अर्ज दाखल केला होता. न्यायाधिश
श्रीमती एस.एन.माने मॅडम यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपीची आंतरिम जामीन
मंजुर केली.
आरोपींच्या वतीने अॅड. सतिष देशमुख, अॅड. सुनिता देशमुख, अॅड. शामकांत देशमुख,
अॅड. प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड अजय ऊर्फ बंटी पंडितराव देशमुख यांनी
युक्तिवाद केला. त्यांना अॅड. शरद देशमुख, अॅड. आदित्य ऊर्फ शुभम सतिष देशमुख,
अॅड. राहूल देशमुख, अॅड. विराज देशमुख, अॅड. योगेश खिल्लारे पाटील, अॅड. अविनाश
राठोड, अॅड. रजत देशमुख, अॅड. प्रकाश मगरे, अॅड. आनंद खिल्लारे, अॅड. मुदस्सीर अ.
रहिम, अॅड. सुमित सातव, अॅड. एस. जे. जैस्वाल, अॅड. लखन पठाडे, अॅड. आकाश चव्हाण,
अॅड. शुभम मुदीराज, अॅड.सुजित गायकवाड, अॅड. गजानन घुगे, अॅड. सुमित कदम,
अॅड. रुपाली खिल्लारी, अॅड तुषार पवार, अॅड. तुषार देशमुख, अॅड सोनूने यांनी सहकार्य
केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने