एका तासात केला गांधी चौक मोकळा बेधडक कारवाई Dysp अंबादास भुसारे व पोलीस निरीक्षक संदीप मोदे

एका तासात  केला गांधी चौक मोकळा 
बेधडक कारवाई 
Dysp अंबादास भुसारे व 
पोलीस निरीक्षक संदीप मोदे 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
04जून2025
हिंगोली शहर पोलीस ठाण्यात   नुकताच पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक संदीप मोदे 
यांनी आज सायंकाळी पाच वाजता संपूर्ण गांधी चौक वाहतुकीसाठी मोकळा केला आहे 
  शहरातील गांधी चौक हे महत्त्वाचे ठिकाण असून या ठिकाणी दररोज व मोठ्या प्रमाणात वर्दळ असते 

नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी हिंगोली शहर पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे 
पोलीस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी अंबादास भुसारे यांनी हिंगोली शहरातील प्रमुख रस्त्याने वाहन चालकावर 
कारवाईच्या आदेश दिले 

या बेधडक कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे  संग्राम परगेवर पोलीस निरीक्षक  पोलीस उपनिरीक्षक राजेश ठोके हिंगोली शहर वाहतूकीचे   रावडी राठोड पो. ह .का
गजानन राठोड शिवाजी पारस्कर राजकुमार सुर्वे विद्या भुजबळे कपिल जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला होता 
हिंगोली शहर वाहतूक चे पोलिस   लागले मोटरसायकल चार चाकी वाहनावर विना  नंबर च्या मोटरसायकल ऑनलाइन दंड  कारवाई सुरू आहे 
जवळपास 25 फळ विक्रेत्यावर  कारवाई सुरू 
हातगाड्यासह फळ  विक्रेतांना पोलिसांनी घेतले ताब्यात 
या फळ विक्रेत्यावर 
अनेकदा  कारवाई करू नये नेहमीप्रमाणे रस्त्यावर फळ विक्री करताना दिसतात 
यापुढे फळ विक्रेते किंवा गांधी चौकातून मोटरसायकलवर ट्रिपल  सीट  असलेल्या वाहन चालकावर  दंडात्मक कारवाई केली जाईल असे हिंगोली शहरचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांनी महाराष्ट्र 24 न्यूज   बोलताना सांगितले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने