हिंगोली जिल्ह्यातील 495 ग्रामपंचायत निवडणूका संदर्भातील पहिले प्रशिक्षण संपन्न
175 कर्मचाऱ्यांनी मारली दांडी
प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ नोट घेऊन गुन्हे दाखल करा
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश
हिंगोली तालुक्यातील
एकुण १४०० मतदान अधिकारी यांनी कल्याण मंडपम येथे मतदान प्रक्रियेबाबत व मतदान यंत्राचे प्रशिक्षण घेतले.
सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ५ अशा दोन सत्रात प्रशिक्षण पुर्ण झाले.
३७ कर्मचारी गैरहजर - गैरहजर कर्मचारी यांचे विरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत निवडणुक प्रक्रियेत अडथळा निर्माण होइल अशी कृती केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात येइल
मार्गदर्शक :- अतुल चोरमारे, पांडुरंग माचेवाड, गणेश शिंदे, एकनाथ कर्हाळे, बालाजी काळे, अन्नासाहेब कुटे, विजय बांगर, मुकुंद पवार. उपस्थित होते
إرسال تعليق