हिंगोलीत पोलीस दलाच्या वतीने covid-19 केअर सेंटरचे उद्घाटन
हिंगोली पोलीस दलात
दोन अधिकारी तसेच दहा कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण झाल्याच्या अनुषंगाने
हिंगोली चे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज जुने पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी चाळीस खाटाचे को वीड सेंटर चे उद्घाटन करण्यात आले
पोलिस अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत असतात
कोरोना ची लागन झालेल्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कोविड 19 सेंटर स्थापन केल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सांगितले
यावेळी जिल्हा चिकित्सक प्रभारी डॉक्टर मोरे डॉक्टर मंगेश
ठेहरे जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार
यांच्या हस्ते आज सकाळी अकरा वाजता जुने पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी चाळीस खाटाच्या covid-19 केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर
अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे
पोलीस निरीक्षक दिलीप कचवे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख उदय खंडेराय
पोलीस उपनिरीक्षक साईनाथ अनमोड
यांनी उद्घाटन प्रसंगी हजेरी लावली होती
إرسال تعليق