सेनगाव पंचायत समिती सिल
दोन कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागन
हिंगोली प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यात आजरोजी 714 उपचार सुरू असून त्यामध्ये काल चौघांचा मृत्यू झालेला आहे
तर आतापर्यंत कोरोना आजाराने94 नागरिकाचा मृत्यू
सेनगाव येथील दोन
कर्मचार्यांना कोरूना ची लागण झाल्याने दोन दिवसापासून पंचायत समिती कार्यालय बंद केल्याची माहिती
गट विकास अधिकारी बेले यांनी सांगितले
जिल्ह्यात वाढता मृत्यू दर लक्षात घेऊन नागरिकांनीच स्वतःची काळजी घ्यावी
आज जिल्हाधिकारी यांची उपस्थित कोरोना संदर्भात बैठक
शेवटचे दोन दिवस लॉकडावून जिल्ह्यात असले तरी नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये
जिल्हा सध्या 717कोरोना रुग्णावर विविध ठिकाणी उपचार सुरू असून
त्यापैकी 140 जण ऑक्सीजन वर आहेत
10 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर
असल्याची माहिती डॉक्टर सूर्यवंशी यांनी सांगितले
टिप्पणी पोस्ट करा