सेनगाव पंचायत समिती शील दोन कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

सेनगाव पंचायत समिती सिल 
दोन कर्मचाऱ्यांना कोरोना ची  लागन 

हिंगोली प्रतिनिधी

हिंगोली जिल्ह्यात आजरोजी  714 उपचार सुरू असून त्यामध्ये काल   चौघांचा मृत्यू झालेला आहे


तर आतापर्यंत कोरोना  आजाराने94 नागरिकाचा मृत्यू 

सेनगाव येथील दोन 
  कर्मचार्‍यांना कोरूना ची लागण झाल्याने  दोन दिवसापासून  पंचायत समिती कार्यालय बंद  केल्याची माहिती 

गट विकास अधिकारी बेले  यांनी सांगितले 

जिल्ह्यात वाढता मृत्यू दर लक्षात घेऊन नागरिकांनीच स्वतःची काळजी घ्यावी 

आज जिल्हाधिकारी यांची उपस्थित कोरोना संदर्भात बैठक


शेवटचे दोन दिवस लॉकडावून जिल्ह्यात असले तरी नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये 


जिल्हा सध्या 717कोरोना  रुग्णावर   विविध ठिकाणी उपचार सुरू असून
 त्यापैकी 140 जण ऑक्सीजन वर   आहेत 

10 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर 
 
  असल्याची माहिती डॉक्टर सूर्यवंशी यांनी सांगितले

Post a Comment

أحدث أقدم