हिंगोली नगरपालिका चे प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील यांना कोरोनाची लागण

हिंगोली  नगरपालिका चे प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील यांना कोरोनाची लागण
हिंगोली प्रतिनिधी

हिंगोली नगरपालिकेचे  प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील यांना चार दिवसापूर्वी कोरोना ची लागण झाली आहे त्यांची तब्येत सध्या ठणठणीत आहे
त्यांच्या संपर्कातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कॉरोणा  चाचणी करून घ्यावी अशी त्यांनी
ट्यूटर द्वारे विनंती केली आहे 

मागच्या वर्षी कडक लॉक डाऊन  मध्ये अनेक गोरगरिबांना घरपोच अन्नधान्य पुरवठा केला 

कर्तव्यदक्ष अधिकारी
 रामदास पाटील यांना सुद्धा कोरोना ची लागण झाली आहे
त्यांनी अनेक गोरगरिबांना लॉक डाऊन  काळामध्ये मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे

त्यांची कामगिरी पाहताच शासनाने त्यांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार सुद्धा देऊन सन्मानित केले आहे
आज  कोरोना बाधित असली तरी नागरीकांचे कोणतेही काम असो ते तत्पर
राहून कर्तव्य बजावतात

त्यांची तब्येत सध्या ठणठणीत आहे
सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे त् आवाहन  रामदास पाटील यांनी केले आहे 

Post a Comment

أحدث أقدم