कळमनुरी आमदाराची तहसीलदारास दमदाटी20मे पासून काम बंद आंदोलन इशारा

कळमनुरी आमदाराची  तहसीलदारास  दमदाटी
20मे पासून काम बंद आंदोलन इशारा 

 महाराष्ट्र 24 न्यूज 
याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केलेल्या कळमनुरी चे   तहसीलदार मयूर खगले यांनी 18 मे रोजी रवी शिंदे यांचे आवेध रेती वाहतूक प्रकरणात 
 ट्रॅक्टर सकाळी अकराच्या सुमारास पंचायत समितीच्या मागे शिवणे येथील  अवैध रेती वाळू वाहतूक करताना पकडले जप्त करून क कळमनुरी पोलीस स्टेशनला लावले असता आमदार संतोष बांगर यांनी तहसीलदार यांना दूरध्वनीद्वारे सदरील ट्रॅक्टर सोडून देण्यास सांगितले त्यावरून तसिलदार  यांनी उचित कारवाई करतो असे आमदार बांगर यांना सांगितली परंतु आमदार संतोष बांगर यांनी तहसीलदारांना वारंवार फोन  करत   ट्रॅक्टर सोडण्यासाठी  प्रयत्न केला  
 व 19 मे रोजी तहसीलदार यांना पुन्हा फोनवरून सदरील ट्रॅक्टर का सोडली नाही असे
आवछ 
 भाषेत शिवीगाळ करीत अरेरावीची भाषा करीत तालुक्यातील सर्व रेती  घाट बंद झाली पाहिजे नाहीतर 
मी तहसील समोर येऊन तोडफोड करेल अशी अशी  बांगर यांनी दमदाटी केली
वरील घटनेचा
महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने निषेध नोंदवला आला आहे 
आमदार संतोष बांगर 
त्या क्लिप चौकशी करून तहसीलदारांवर गुन्हा दाखल करावा आमदार संतोष बांगर
 वाळू वाहतूक करणाऱ्या कार्यकर्त्याकडे  पावती असतानाही तहसीलदाराने वाळू ट्रॅक्टर पकडले हे ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी मी तहसीलदारांना फोन लावला त्यामध्ये कोणत्या अशब्द  बोललो नाही परंतु तहसीलदाराने थेट क्लिप व्हायरल केली तहसीलदारांना लोकप्रतिनिधीची क्लिप व्हायरल करण्याचा अधिकार कोणी दिला  आमदार आपले कार्यकर्त्यासाठी   फोन करणार नाही तर फोन कोण  करणार  
  तहसीलदार यांनी  यांनी  क्लिप व्हायरल केल्याबद्दल सर्वांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी प्रक्रिया आमदार संतोष बांगर यांनी महाराष्ट्रा24 ला बोलताना   दिली आहे 

आमदार संतोष बांगर यांनी माफी जर नाही मागितली तर 
   20 मेपासून लेखणी बंद आंदोलन करणार अशी माहिती महसूल संघटनेच्यावतीने देण्यात  आली आहे आहे

निवेदनावर पंडित नाईक महेश हिवरे  मार्कड  सोनटक्के होळकर रवींद्र मस्के पंचलिंगे आदींच्या निवेदनावर मोठ्या प्रमाणात स्वाक्षऱ्या आहेत

Post a Comment

أحدث أقدم