*भांडेगावात लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा केंद्रच बनतय कोरोनासाठी घातक*
हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्याच्या ठिकाणी लसीकरण केंद्रावर मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे ,
अनेक वेळा विविध माध्यमातून बातमी सुद्धा प्रसारीत करण्यात आली होती मात्र
आत्तापर्यंत प्रशासनाच्या वतीने कोणतेही प्रकारची उपाय योजना करण्यात आली नाही
जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला
लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा अनेक वेळा आपण पाहत आहोत परंतु प्रशासनाच्या वतीने यावर आत्तापर्यंत कोणतेही नियोजन करण्यात आले नाही लसीकरण केंद्रातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे यातच आज भांडेगाव आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती
पाचवी तालुक्यामध्ये लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून या गर्दीमधून कोरोणाचा वाढता प्रभूभाव दिसून येत आहे
काही नागरिकांना या गर्दी मधून कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे
إرسال تعليق