सावधान सोशल मीडियावर महिलेशी चॅटिंग व्हिडिओ कॉलिंग पडणार महागात

सावधान सोशल मीडियावर महिलेशी चॅटिंग व्हिडिओ कॉलिंग पडणार महागात 

हिंगोली प्रतिनिधी
सोशल मीडियाद्वारे अनोळखी महिलेशी चॅटिंग किंवा व्हिडीओ कॉलिंग च्या माध्यमातून काही ठिकाणी फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत 

त्यामुळे अशा बाबी पासून नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन हिंगोली जिल्हा पोलीस सायबर सेलच्या वतीने करण्यात आले आहे

फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम  आधी मध्यमा द्वारे महिलेच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून अनेक ठिकाणी पुरुषाशी  मैत्री करून त्यांना व्हिडीओ कॉलिंग pद्वारे आशिल  चाळे करण्यास भाग पाडून व्हिडिओ तयार केला जातो
सध्याच्या काळामध्ये
अनेक कंपन्या ऑनलाइन
प्रॉडक्ट विकण्यासाठी
महिलांना ग्रुपमध्ये लिंक सामील करून घेतात
व त्यांना वैयक्तिक व्हिडिओ चॅटिंग सुद्धा करतात  आमिष दाखवत  
त्यानंतर घडतो मोठा प्रकार 
अशा व्हिडिओ चा उपयोग करून धमकी द्वारे वेळोवेळी पैशाची मागणी संबंधित व्यक्तीकडे केली जाते
बहुतांश वेळेला महिलेच्या नावाने पुरुष अकाउंट वापरतात व अनेकांना फसवणुकीच्या जाळ्यात अडकतात त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी अनोळखी महिलेशी मैत्री फ्रेंडशिप करू नये किंवा त्यांनी केलेला कॉल व्हिडिओ कॉल  करू नये अन्यथा संबंधित त्याची फसवणूक होऊ शकते असे आवाहन जिल्हा पोलिस दलाच्या वतीने सायबर सेलने नागरिकांना केले आहे

Post a Comment

أحدث أقدم