* हिंगोली शहरात हरिकांत सायकल वर्ल्डचा भव्य शुभारंभ*

*हरिकांत सायकल वर्ल्डचा भव्य शुभारंभ* 

हिंगोली शहरातील जुना मोंढा परिसरात दि.7 जुन सोमवार रोजी हरिकांत सायकल वर्ल्डचे आ.संतोष बांगर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे, कार्यक्रमाला अजय कुरवाडे नगर परिषद मुख्याधिकारी, विशाल राठोड अप्पर जिल्हाधिकारी,प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प, नगरसेवक राम कदम, फकिरराव मुंढे समाज कल्याण सभापती जि.प.हिंगोली आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत,
हिंगोलीतील जुना मोंढा परिसरामध्ये
आपल्या सर्वांमध्ये लवकरच
सायकल वर्ल्ड ऑनलाइन ही कोणत्याही प्रकारे सायकल खरेदी  करू शकता 
कोरोना च्या काळामध्ये प्रतिकार शक्ती  वाढवण्यासाठी सायकल चा मोठा उपयोग होतो

तसेच पेट्रोलच्या चढ्या दरामुळे 
खरेदीदारांची कंबरडे मोडले होते
आता आपल्या शहरातच सोमवारपासून सर्व प्रकारच्या सायकली आपल्या परिवारासाठी 
एक वेळेस अवश्य भेट द्या 

Post a Comment

أحدث أقدم