पोलिस स्टेशनच्या पी एस ओ ला ज्ञान व कौशल्य प्रशिक्षण देणार
पोलीस अधीक्षक
राकेश कलासागर
महाराष्ट्र 24 न्यूज
7 जून 2021
हिंगोली जिल्ह्याच्या तेराही पोलिस स्टेशन मधील पीएस व कर्मचाऱ्यांना मानसिक ज्ञान कौशल्य प्रशिक्षणाची गरज असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेश कलासागर यांनी सांगितले
पी एस ओ कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक विचार कौशल्य आणि ज्ञान या संदर्भात टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण
जिल्ह्यातील लोकसंख्या पाहता पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांची खूप कमतरता भासत आहे
पोलिसांना नेहमी ताणतणाव असतो
त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील
वसमत शहर पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन बाळापुर पोलीस स्टेशन कळमनुरी पोलीस स्टेशन औंढा पोलीस स्टेशन सेनगाव पोलीस स्टेशन गोरेगाव पोलीस स्टेशन हिंगोली शहर हट्टा पोलीस स्टेशन बासंबा पोलीस स्टेशन व
हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन या कुरुंदा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या pso व सहायक सी सी टी एन ऑपरेटर यांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण देण्याची गरज भासत आहे
एखादी महिला किंवा पुरुष पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेले तर पी एस ओ रुबाब दाखवत
साहेबाला विचारल्याशिवाय तुमची कोणतीही तक्रार घेणार नाही
तक्रार देणाऱ्या महिला पुरुषासोबत नेहमीच करतात पोलीस कर्मचारी
अरेरावीची भाषा
अनेक फिर्यादीने लावतात हुसकून
अशा मरगट भाषेमध्ये
काही पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व सीसी टी एन ऑपरेटर फिर्यादी ना उलट सुलट जोरात जोरात बोलतात
बिचारे पहिलेच घरगुती मॅटर असो या कोणतेही भांडणाचे प्रकरण
आपल्याला पोलिसात तरी न्याय मिळेल असं फिर्यादी ना वाटतय
मात्र अशा मर ग ट भाषा वापरण्याचा पोलिसांना आम्ही लवकरच कौशल्य संदर्भात ज्ञान प्रशिक्षण देऊ असे पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी महाराष्ट्र 24 न्यूजला बोलताना सांगितले
إرسال تعليق