अंगणवाडी महिला जबरी चोरीतील मुद्देमाल हस्तातरण बासंबा पोलिसांची कारवाई

अंगणवाडी महिला  जबरी चोरीतील  मुद्देमाल हस्तातरण 
बासंबा  पोलिसांची कारवाई 

हिंगोली प्रतिनिधी
बासंबा ठाणे हद्दीत एका महिलेचे दागिने मोबाईल असा जबरीने चोरून नेला होता या गुन्ह्यातील पोलिसांनी का एक तासात आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला होता

86390 रुपयांचे दागिने न्यायालयाच्या आदेशावरून उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे बासंबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश  मलपिल्लू  यांनी फिर्यादी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यास 
मनी मंगळसूत्र सोन्याचे दागिने  व रोख रक्कम परत दिली 
मला माझे सोन्या व पैसे परत दिले पोलीस  दादांची  मी खूप आभारी आहे असे म्हणत अंगणवाडी ताईच्या  डोळ्यात अश्रू अनावर झाले होते 

 यावेळी सा हायक पोलीस उपनिरीक्षक  मगन पवार वाघमारे सुवर्णकार डहाळे आदी उपस्थित होते 

हिंगोली जिल्ह्यातील बासंबा  पोलिसा ची  कामगिरीमुळे जिल्ह्यात पोलिसांचे मनोधैर्य वाढले 

ठाणेदार राजेश 
मलपिल्लू यांचे जिल्हाभरात  अंगणवाडी महिलेला दागिने परत दिल्यामुळे कौतुक होत आहे

Post a Comment

أحدث أقدم