महिलेवर बलात्कार बासंबा पोलीसात गुन्हा दाखल

एका  महिलेवर बलात्कार बासंबा पोलीसात   गुन्हा दाखल

हिंगोली प्रतिनिधी
26 ऑगस्ट 2021

हिंगोली तालुक्यातील बोरी शिकारी तील एका 18 वर्षीय महिलेवर  वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी बासंबा पोलीस  विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सविस्तर माहिती अशी की 
बोरी शिकारी येथील आरोपी बालाजी संजय लिंबेकर यांनी फिर्यादी बौध्द जातीची तसेच अल्पवयीन असल्याची माहिती असतानासुद्धा नमूद आरोपीने तिला तू मला आवडतेस असे म्हणून तिला वेळोवेळी पाठलाग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिला लग्नाचे आमिष दाखवून त्रास देऊन फिर्यादीने माहेरी तिचे आजीच्या  घरात अधिकृतरीत्या प्रवेश करून लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने तिच्यावर जबरी संभोग केला व तू जर कोणाला सांगशील तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकतो अशी धमकी दिली म्हणून आज रोजी बासंबा पोलिसात 376 354 3/1 फोकसो  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुढील तपास पोलीस अधीक्षक  राकेश कलासागर यांच्या आदेशाने  सहाय्यक पोलीस अधीक्षक यातिष  देशमुख हे करत आहेत 

Post a Comment

أحدث أقدم