नहाद येथे बौद्ध समाजसांस्कृतिक सभागृह चे भूमिपूजन आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते व आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला
दि.28 / 05/ 2019 (प्रतिनीधी )
शनिवारी
मौजे नहाद येथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बौद्ध सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले यावेळी आमदार बोलताना म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आमदार झालो त्यामुळे मी समाजाचे देणे लागतो आणि आपण भरभरून मला मतदान केले मी आपल्या सदैव अडचणी दूर करण्यासाठी कटिबद्ध आहे आपल्या परिसरातील कोणत्याही अडचणी निसंकोच मला सांगाव्यात मी आपला समजून मला आपल्या अडचणी सांगाव्यातवसमत विधानसभेतील विधवा महिलांसाठी तसेच बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित महिलांना स्वयंरोजगार मिळावा म्हणून मी सदैव प्रयत्नशील असतोयेणाऱ्या काही दिवसात तालुक्यातील तरुण मुला-मुलींना व निराधार महिलांना विधवा महिलांना पिठाची गिरणी शिलाई मशीन अशा विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आमदार बोलताना म्हणाले या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सिद्धार्थ जमधाडे, उद्घाटक मा. आ. श्री राजू भैय्या नवघरे साहेब, प्रमुख पाहुणे. चंद्रकांत बागल साहेब, त्र्यंबकराव कदम, भाऊसाहेब चव्हाण, विश्वनाथराव फेगडे, गजाननराव सवंडकर, कुतुब सर शिरडकर, मानवते सर, बबनराव राखुंडे सरपंच मालेगाव, माऊली ढोबळे असोलेकर, नाना जामगे पंचायत समिती सदस्य वसमत, अविनाश कदम सरपंच लोळेश्वर, ज्ञानेश्वर हिवाळे, भोजराज पाटील, पंडितराव चव्हाण कुडाळकर, भैय्या पाटील चव्हाण, उत्तमराव सवंडकर सर्कल अध्यक्ष टेंभुर्णी,.. गावातील मंडळी माऊली कावळे , नामदेवराव पवार, पंडित राव कदम, पीजी कावळे, आबा कदम,बाबाराव बोरगड, गणेश राव बोरगड, भीमराव कदम,संतोबा पाटील बोरगड, चांदजी पवार, कानबाराव काचगुंडे, विष्णू आप्पा शिखरे, नाथराव पवार, सुरेश बोरगड, राजू पवार, बालाजी जमधाडे, दिलीप जमदाडे, मच्छिंद्र जमदाडे, विश्वनाथ जमदाडे, मिलिंद पुंडगे, माऊली जमदाडे, गौतम जमदाडे. कैलास पूंडगे, दत्तराव जमदाडे आदी. आयोजक. गजानन कदम पाटील
केदारनाथ कावळे, शिवाजी बोरगड व
सूत्र संचालन,बाबुराव चांभारे व रंगनाथ तळेगावकर दौलतराव कावळे
व समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाहाद. यांच्या तर्फे करण्यात आले
إرسال تعليق