आमदार संतोष बांगर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले
महाराष्ट्र 24 न्यूज
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध अपशब्द वापरल्याने त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले
24 ऑगस्टला हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांचे रात्री आगमन होताच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून काही पोलिस संरक्षण बाजूला करा शिवसेनेच्या आक्रमक दाखविला जाईल असा गर्भित इशारा त्यांनी दिला आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे
24 ऑगस्ट मंगळवार रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात हिंगोली येथे शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या नारायण राणेची प्रेत यात्रा काढून निषेध केला यावेळी बोलताना आमदार बांगर म्हणाले की मुख्यमंत्र्या ना बोलताना भान राखून बोला त्याची गाठ जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांच्याशी आहे
यापुढे आमच्या पक्षप्रमुखांना बोललास तर घरात घुसून कोथळा बाहेर काढू असे त्यांनी उद्गा गार काढले होते
चोतमाल जि प सदस्य बाळासाहेब नगर तालुका प्रमुख भानुदास जाधव आनंदराव जगताप सभापती श्री राम बांगर जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम गोपू पाटील शंकर यादव गिरीश गुंडेवार अजय नागरे खली बांगर गजानन बांगर शंकर गजानन बांगर गजानन सांगळे दीपक बांगर निखिल आप्पा निंबाळकर व शेकडो शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते
إرسال تعليق