हिंगोली जिल्ह्यातील ठळक बातम्या ताज्या घडामोडी

ठळक बातम्या ताज्या घडामोडी
महाराष्ट्र 24 न्यूज
5 सप्टेंबर 2021 

जिल्हाभरात चोरट्यांचा धुमाकूळ

लूट वाहन चोरी घरफोडी चैन स्केचिंग वाटमारी च्या अनेक घटना

महिलेला अश्लील संदेश पाठवणाऱ्यास  पकडण्यास पोलिसांना अपयश 

भरवस्तीत  शिक्षिकेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून  चोरटे पसार

कळमनुरी तालुक्यातील चींचोर्डी  पुलावरून अल्पवयीन मुलगी गेली वाहून 

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस रस्ते झाले जलमय

एकाच रात्री सेनगाव तालुक्यात तीन चोरीच्या घटना
दरोडेखोर अद्यापही फरारच 

जिल्ह्यात दारूच्या दुकानावर तोबा गर्दी 
तर शाळा व मंदिरे बंदच 
 प्रशासनाची कुरघोडी सुरू 


जिल्ह्यातील शिक्षक पुरस्कारापासून वंचित 
शिक्षकाची चाचपणी करून पुरस्कार देण्यात यावा 

 आंबेडकर प्रेस कौन्सिल संघटनेची मागणी 

गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे चालू देणार नाही ठाणेदार श्रीदेवी पाटील यांची माहिती 

संकलन व मांडणी पत्रकार सुधाकर वाढवे हिंगोली

Post a Comment

أحدث أقدم